about school

Posted on

about school

शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमात उल्लेखनीय यशप्राप्त करणारी स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा

शाळेची वैशिट्ये

अ.क्रतपशील
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण
प्रशस्त इमारत व सर्व भौतिक सुविधा
सेमी इंग्रजी शिक्षण सुविधा
ई लर्निंग युक्त डिजिटल क्लासरूम
आनंददायी ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन
विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व सहभाग
प्रशिक्षित अनुभवी व उपक्रमशील अध्यापक वर्ग
स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र प्रयोगशाळा व प्रशस्त संगणक वर्ग
निसर्गरम्य शालेय वातावरण व शालेय बाग
१०विविध खेळांसाठी भव्य मैदाने
११क्रीडा स्पर्धांचे आयोजन
१२विद्यार्थी हस्तलिखिते
१३शाळा अंतर्गत व संस्थांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
१४टेक्निकल मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, कारपेंटर व फिटिंग वर्ग हे पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम आहेत.
१५कौशल्य उद्योजकता विभागामध्ये ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम आहेत.

विविध योजना

अ.क्रतपशील
इयत्ता दहावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा गुणवत्ता यादी दरवर्षी विद्यार्थी
एन. एन. एम. एस. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
शालेय पोषण आहार
इंस्पायर अवार्ड

नाविन्यपूर्ण उपक्रम

अ.क्रतपशील
मुष्टी धान्य योजना
स्काऊट मेळावा
राखी कार्यशाळा व जवानांसाठी राख्या
विद्यार्थी वाढदिवस
कराटे व योगासने शिबिर
आषाढी निमित्त भव्य पालखी रिंगण सोहळा
विविध ठिकाणच्या क्षेत्रभेटी
पालकांसाठी स्पर्धा तसेच विविध सभांचे आयोजन
सर्व दिनविशेष राबवले जातात
१०पणत्या रंगवा तसेच गणपती रंगवा उपक्रमाचे आयोजन
११विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

fattechandjain
Author